Nagpur News: ओव्हरटेकच्या प्रयत्नात उभ्या कंटेनरला दोन आयशरची धडक; नागपूर-अमरावती महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प
Fuel Crisis Disrupts Transport and Daily Life: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींमध्ये इंधन टंचाई, शेतकरी संकट आणि अपघातांच्या घटनांनी जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे.
कोंढाळी: नागपूर - अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील कोंढाळी जवळील दुधाळा येथे ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात उभ्या असलेल्या नादुरुस्त कंटेनरला दोन आयशर ट्रकची धडक बसल्याची घटना शुक्रवारी (ता. २२) रात्री सुमारे १०.३० वाजता घडली.