
नागपूर : महाराष्ट्रात एक महिना आधीचा पाऊस आल्याने अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मोठ्या प्रमाणात भरपाईकरिता मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय प्राधान्याने घेण्याचे ठरवले असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.