
नागपूर : यंदाचे वर्ष व्याघ्र प्रेमींसाठी चिंता वाढविणारे ठरले आहे. विदर्भात जानेवारीपासून मार्चपर्यंत एकूण १९ वाघांचा मृत्यू झाला. या १९ मृत्यूंपैकी चार वाघांची शिकार झाल्याची माहिती आहे. यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यामत वाघाच्या शिकारी झाल्या आहेत.