
नागपूर : हिवाळी अधिवेशनासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवासव्यवस्थेबाबत विधिमंडळ सचिवालयाने एक सूचना काढली आहे. त्यात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी मंत्र्यांसाठी स्वतंत्र बंगले, सचिवांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाते. मात्र, मोठ्या संख्येने येणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका खोलीत चार ते पाच जणांना राहावे लागणार आहेत.