Hingna Assembly constituency 2024: हिंगणा मतदारसंघात मनसे करणार भाजपचा प्रचार

Vidhan Sabha Elections 2024: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंगणा विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार आमदार समीर मेघे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेतला असल्याचे आदित्य दुरूगकर यांनी सांगितले.
Hingna Assembly Elections 2024
Hingna Assembly Elections 2024sakal
Updated on

नागपूर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंगणा विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आमदार समीर मेघे यांना पाठिंबा जाहीर केला असून मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेतला असल्याचे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरूगकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले. 

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com