

The Maharashtra government inaugurated nine infrastructure projects worth Rs 484 crore, including a four-lane railway overbridge in Nagpur.
Sakal
नागपूर : राज्यातील नागरिकांना सुरक्षित, कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाधारित दळणवळण सुविधा देणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी येत्या तीन वर्षांत १४५ रेल्वे उड्डाणपुलांना प्राधान्य देऊन रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्र घडविणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.