CM Devendra Fadnavis: महसूल विभाग सक्षम, लोकस्नेही करण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री फडणवीस
Revenue Department: नागपूर येथे झालेल्या महसूल परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल विभागाच्या कार्यपद्धतीत तंत्रज्ञानाच्या वापराचे महत्त्व अधोरेखित केले.
नागपूर : महसूल विभाग आर्थिक विकासाचा कणा आहे. गतिमानता, पारदर्शकता व तत्परतेने सेवा देणाऱ्या विभागाला तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिकाधिक सक्षम आणि लोकस्नेही करण्याचा प्रयत्न आहे.