Nagpur News: शिक्षक नियुक्तीमध्ये तृतीय पक्षाच्या तक्रारींना थारा नाही;उच्च न्यायालयातर्फे उपसंचालकांचे आदेश रद्द; अधिकाऱ्यांवर दहा हजारांचा दावा खर्च

Teacher Appointments in Maharashtra: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शिक्षक नियुक्तीवरील तृतीय पक्षाच्या तक्रारी रद्द केल्या. शिक्षण उपसंचालकांच्या आदेश रद्द, प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दावा खर्च ठोठावला.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांबाबत तृतीय पक्षाच्या तक्रारींवर कारवाई करण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अमरावती विभागाच्या शिक्षण उपसंचालकांनी दिलेले आदेश रद्द करून शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि तक्रारदार यांना प्रत्येकी दहा-दहा हजार रुपयांचा दावा खर्च ठोठावला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com