Maharashtra Vidhan Sabha: काँग्रेसमध्ये नेमकं काय सुरुए? अधिकृत उमेदवाराला सोडून वरिष्ठ नेते करताहेत बंडखोरांचा प्रचार

Maharashtra Politics: कोल्हापुरीतील नाराजी नाट्यानंतर आता नागपूरमध्ये वरिष्ठ नेते बंडखोराचा प्रचार करताना दिसले आहेत.
Maharashtra Politics
Maharashtra Vidhan Sabha Election 2024
Updated on

नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या लढती आता निश्चित झाल्या आहेत आणि प्रचारही जोरात सुरु झाले आहेत. पण काँग्रेसमधील गोंधळ काही मिटताना दिसत नाहीए. कोल्हापुरात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाराजी नाट्य पहायला मिळालं होतं. त्यानंतर आज नागपूरमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यानं महाविकासाचा अधिकृत उमेदवार सोडून बंडखोर उमेदवाराचा प्रचार केला. साम टीव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे.

Maharashtra Politics
प्रायव्हेट व्हिडिओ लीक करणारी पाकिस्तानी टिकटॉक स्टार कोण?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com