Mahindra 15000 Crore Project: बुटीबोरीत महिंद्राला ८०० एकर जागा; औद्योगिक विकासाला मिळणार चालना; १५ हजार कोटींचा प्रकल्प

MIDC Resolves Land Availability Issue: एमआयडीसीने जमिनीचा तिढा सोडवत प्रकल्पाला गती दिली असून नागपूरच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.
Mahindra 15000 Crore Project

Mahindra 15000 Crore Project

esakal

Updated on

नागपूर: अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीच्या १५ हजार कोटींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला ८०० एकर जागा देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील ५०० एकर जमिनीचा प्रस्ताव कंपनीने आधीच स्वीकारला असून, त्याला लागूनच असलेल्या आणखी ३०० एकर जमिनीचा नवा प्रस्ताव प्रशासनाने कंपनीसमोर ठेवला आहे. महिंद्राच्या कामाला गती मिळाली आहे. नोव्हेबरपर्यंत १५०० एकर जागा देण्यात येणार आहे. कंपनीने पर्यावरण मंजुरीसाठी अर्जही दाखल केल्याची माहिती पुढे आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com