Gadchiroli News: सर्वोच्च माओवादी नेता देवजीची अधिकृत शरणागती, तेलंगणाच्या पोलिस महासंचालकांनी केली घोषणा; संग्राम, दामोदरही शरण!

Government rehabilitation scheme for surrendered Maoists: देवजीसह माओवाद्यांची शरणागती; तेलंगणात माओवादी चळवळ संपण्याच्या मार्गावर
Senior police officials during the announcement of Maoist leader Devji’s surrender in Telangana.

Senior police officials during the announcement of Maoist leader Devji’s surrender in Telangana.

sakal

Updated on

गडचिरोली : सीपीआय (माओवादी) संघटनेचा सर्वोच्च नेता थिप्परी तिरुपती ऊर्फ ‘देवजी’ (वय ६२) याने अखेर केंद्रीय समिती सदस्य मल्लाराजी रेड्डी ऊर्फ संग्राम व बड्या माओवादी नेत्यांसह तेलंगणाच्या पोलिस महासंचालकांसमोर मंगळवार (ता. २४) अखेर शरणागती पत्करली आहे. तशी अधिकृत माहिती तेलंगणाचे पोलिस महासंचालक शिवाधर रेड्डी यांनी मंगळवारी (ता. २४) पत्रकार परिषदेत दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com