Teacher Recruitment: शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय! व्यवस्थापनाच्या वादामुळे रखडलेली शिक्षक भरती आता थेट होणार; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा..

Teacher recruitment in dispute-hit aided schools in Maharashtra: खासगी अनुदानित शाळांतील व्यवस्थापन वादामुळे रखडलेली शिक्षक भरती आता शिक्षण विभाग पवित्र पोर्टलद्वारे थेट करणार; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यावर भर
Relief for Students: Teacher Recruitment Through Pavitra Portal Despite Management Disputes

Relief for Students: Teacher Recruitment Through Pavitra Portal Despite Management Disputes

sakal

Updated on

नंदोरी (जि.वर्धा) : राज्यातील खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळा चालविणाऱ्या संस्थांच्या व्यवस्थापनात वाद असल्यास आता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. संस्थाचालकांचा वाद धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात एक वर्षाहून अधिक काळ प्रलंबित असल्यास, त्या शाळांमधील रिक्त पदांवर थेट शिक्षण विभागाकडूनच पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती केली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com