Nagpur Crime : टीसीला मारहाण प्रकरणी तब्बल ३३ वर्षांनंतर अटक

Nagpur railway station Case : वर्षांपूर्वी टीसीला मारहाण करून फरार झालेल्या वसंत चचाणे याला नागपूर लोहमार्ग पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची करागृहात रवानगी करण्यात आली आहे.
Nagpur Crime
Nagpur CrimeSakal
Updated on

नागपूर : युवा अवस्थेत मोर्चाचे नेतृत्व करीत असताना रेल्वेच्या टीसीसोबत भांडण झाले. रक्त अगदी उसळ्या घेत होते. त्यातून हातही उगारला. ३३ वर्षांपूर्वीची ही घटना त्यावेळी गुन्हा नोंदविला गेला. पण, कारवाई पुढे गेली नाही. आता तब्बल ३३ वर्षांनंतर हा नेता वार्धक्याकडे वळला असताना त्याच्यावर गजाआड जाण्याची वेळ आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com