Nagpur Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण, युवकाचा मृत्यू; एका आरोपीला जलालखेडा पोलिसांकडून अटक

Crime News: नरखेड तालुक्यातील जलालखेडा पोलिस ठाणे हद्दीत किरकोळ वादातून एका युवकाला मारहाण करण्यात आली. जखमी युवकाचा उपचारादरम्यान नागपूर येथे मृत्यू झाला आणि आरोपीला अटक करण्यात आली.
Nagpur Crime
Nagpur Crimesakal
Updated on: 

जलालखेडा : नरखेड तालुक्यातील जलालखेडा पोलिस ठाणे हद्दीत येणा-या ग्राम बानोरचंद्र रोड, दावसा शिवार येथे किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीतून एका युवकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com