knief attack
sakal
नागपूर - गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गाडीखाना परिसरात लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या प्रेयसीने दारूसाठी पैसे न दिल्याने चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (ता.८) सकाळी साडेदहा ते दीड वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.