

New Rule for Wildlife Survey: Participants Must Give Written Undertaking
sakal
नागपूर: जंगलातील रात्रीची गूढ शांतता, अधूनमधून कानावर पडणारे वन्यप्राण्यांचे आवाज आणि पाणवठ्यावर तहान भागवण्यासाठी येणाऱ्या तृणभक्षी, हिंस्र प्राण्यांचे दर्शन... निसर्गप्रेमींसाठी पर्वणी ठरणारी वन्यप्राणी प्रगणना बौद्धपौर्णिमेच्या पर्वावर १ व २ मेच्या रात्री होणार आहे. यंदा या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांना हमीपत्र द्यावे लागणार आहे.