Manoj Jarange: हिंदूंच्या महत्त्वाच्या सणकाळात... मनोज जरांगेंच्या आंदोलनावर बावनकुळेंचे परखड मत, फडणवीसांवरील टीकेचा निषेध

Chandrashekhar Bawankule Strong Stand on Manoj Jarange Maratha Reservation Protest | मराठा आरक्षणावर चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्ट मत; हिंदू सणात आंदोलन, सामाजिक संतुलन आणि संविधानिक प्रश्नांवर चर्चेची गरज.
manoj jarange
manoj jarangeEsakal
Updated on

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन मुंबईच्या दिशेने निघाले आहे. यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी परखड मत व्यक्त केले आहे. हिंदूंच्या महत्त्वाच्या सणकाळात आंदोलन करण्याऐवजी चार दिवस थांबता आले असते, असे त्यांनी म्हटले आहे. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, परंतु सामाजिक संतुलन बिघडणार नाही याची काळजी घ्यावी लागेल, असेही त्यांनी नमूद केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com