Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankulesakal

Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे यांनी साधला नागरिकांसोबत संवाद

Nagpur News : नागपुरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. निवेदन स्वीकृत करत त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
Published on

नागपूर : महसूल मंत्री आणि नागपूरसह अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंवाद कार्यक्रमाला नागपूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी रविवारी सकाळपासून गर्दी केली. यावेळी निवेदन स्वीकारत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com