Nagpur Fire Accident : नागपूरमध्ये गोदामाला आग, ५० लाखांचे साहित्य भस्मसात

Nagpur News : नागपूर शहरातील इमामवाडा परिसरातील ज्योती पॉलीमर्स या गोदामात मंगळवारी भीषण आग लागली. आगीत सुमारे ₹५० लाखांचे प्लास्टिक भंगार साहित्य जळून खाक झाले, मात्र सुदैवाने जीवित हानी टळली.
Fire Accident
Nagpur Fire Accidentsakal
Updated on

नागपूर: ग्रेट नाग रोडवरील इमामवाडा परिसरातील ज्योती पॉलीमर्स या प्लास्टिक भंगार साहित्याच्या गोदामाला भीषण आग लागल्याने मंगळवारी खळबळ उडाली. आगीत सुमारे ५० लाखांचे साहित्य भस्मसात झाले असून, सुदैवाने जीवित हानी टळली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com