
Nagpur News
sakal
नागपूर : पांदण रस्ते नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची वहिवाट करताना अनेक अडचण येतात. मात्र, त्या अडचणीवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने तीन वर्षांत ५५० किलोमीटर पांदण रस्त्यांची निर्मिती केली. याकरिता ५४ कोटी ६७ लाख ६७ हजारांचा निधी खर्च केला आहे. यामुळे शेतकऱ्यांची वादातून सुटका झाल्याचे दिसते.