Nagpur: ‘सीएलबीपी सिस्टम’चे जाळे देशभरात; प्रत्येक शहरात एजंटची नियुक्ती; ‘मर्चंट कॉइन’च्या नावाने फसवणुकीचे प्रकरण
Merchant Coin Investment Fraud Exposed: सीएलबीपी सिस्टम, मर्चंट कॉइन आणि गुंतवणूक घोटाळा या प्रकरणात हजारो गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे.
नागपूर: ‘मर्चंट कॉइन’च्या नावाने फसवणूक करणाऱ्या ‘सीएलबीपी सिस्टम प्रा. कलेक्शन’ कंपनीचे जाळे देशभरात विस्तारले असल्याची माहिती पोलिस उपायुक्त दीपक अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.