Nagpur News: मिहानमधील ३३ कंपन्यांना नोटीस; जमीन बळकावणाऱ्यांवर कारवाई ; काम सुरू न केल्यास भूखंड रद्द होणार

Administration Warns of Land Cancellation: नागपूर मिहान प्रकल्पातील ३३ कंपन्यांना काम सुरू न केल्याबाबत नोटीस बजावण्यात आली. भूखंड न वापरणाऱ्या कंपन्यांवर प्रशासन कारवाई करणार.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: मिहान प्रकल्पात जमीन घेऊनही दीर्घकाळापासून प्रत्यक्ष काम सुरू न करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध प्रशासनाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. विकास आयुक्त कार्यालयामार्फत अशा ३३ कंपन्यांना नोटिस बजावण्यात आली आहे. त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com