Vijay Wadettiwar Slams Govt : कोणाचीच पर्वा नसलेले हे सरकार; आमदार विजय वडेट्टीवार, कोकाटेंना नावालाच मंत्री केले
Kokate Made Minister in Name Only : महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळताना आढळले असून आमदार रोहित पवार यांनी तो व्हिडिओ एक्सवर शेअर केल्याने राजकीय खळबळ उडाली आहे.
नागपूर : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाइलमध्ये रमी खेळतानाचा व्हिडिओ ''एक्स''वर शेअर केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.