Rajura Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गोवरी येथील घटना; आरोपीची तुरुंगात रवानगी

POCSO Act : गोवरी गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी तत्काळ अटक करून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Rajura Crime
Rajura CrimeSakal
Updated on

राजुरा : तालुक्यातील गोवरी येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी सुभाष किसन वानखेडे (वय ४५) याला पोलिसांनी तत्काळ अटक केली. पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून तुरुंगात रवानगी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com