Charansingh Thakur
Charansingh Thakur sakal

Charansingh Thakur : स्फोटातील मृतांच्या कुटुंबियांना योग्य भरपाई द्या; आमदार चरणसिंह ठाकूर

Nagpur News : आमदार चरणसिंह ठाकूर यांनी विधानसभेत डोरलीलगतच्या फायरवर्क्स स्फोटातील मृतांच्या कुटुंबीयांना अद्याप न्याय न मिळाल्याचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, तीन महिने उलटून गेल्यानंतरही भरपाई मिळालेली नाही.
Published on

धामना (लिंगा) : काटोल तालुक्यातील डोरलीलगत (भिंगारे) शिवारातील आणि कळमेश्वर पोलिस हद्दीतील एशियन फायर वर्क्स एक्स्प्लोझिव्ह कंपनीत १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या भीषण स्फोटानंतरही मृतांच्या कुटुंबीयांना अद्याप न्याय मिळालेला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com