Justice For Poor : संदीप जोशी यांचा सेवाभाव आणि जनसंपर्क कार्यालयातून वंचितांना न्याय मिळवून देण्याच्या कार्यावर मंत्री बावनकुळे यांनी विश्वास व्यक्त केला.
नागपूर: समाजातील दुःखीतांचे अश्रू पुसून न्याय देण्याचा आमदार संदीप जोशी यांचा पिंड आहे. जनसंपर्क कार्यालयातून समाजातील दुःखी, वंचितांना न्याय मिळवून देण्याचे कार्य होईल, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.