उपराजधानीत कुडकुडत्या थंडीत विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असताना आमदार निवासातील आमदारांना ‘गिझर’मधून गरम पाणी मिळत नसल्यामुळे आमदारांचा वाढलेला ताप थेट विधान परिषदेत व्यक्त झाला.
नागपूर - उपराजधानीत कुडकुडत्या थंडीत विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असताना आमदार निवासातील आमदारांना ‘गिझर’मधून गरम पाणी मिळत नसल्यामुळे आमदारांचा वाढलेला ताप थेट विधान परिषदेत व्यक्त झाला.