Nagpur Accident: अंधारात खाणीचा खड्डा दिसला नाही, न्यायाधीशांच्या मुलासह वकिलाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू; रात्रभर जखमी अवस्थेत पडून राहिले...

Judge’s Son and Lawyer’s Son Die After Bike Plunges into Deep Mine Pit: गंभीर बाब म्हणजे खाणीमध्ये गाडी कोसळल्यानंतर त्यांना कुठलीही मदत मिळाली नाही, ते रात्रभर गंभीर अवस्थेत पडून राहिले.
2 Law Students Die

2 Law Students Die

esakal

Updated on

Nagpur Latest News: नागपूरमध्ये भीषण अपघात झाला आहे. दुचाकीवरुन जात असताना दोघा २० वर्षीय तरुणांचा मृत्यू झाला. रात्रीच्या अंधारामध्ये खाणीमुळे पडलेला खड्डा न दिसल्याने आणि वेळेत मदत न पोहोचल्याने दोघांचाही मृत्यू झाला. यातील एक मुलगा न्यायाधीशांचा होता तर दुसरा मुलगा वकिलांचा होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com