Nagpur News: कोरड्या नदीपात्रामुळे पाणीबोंब;चार दिवस नळयोजना बंद; नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

Severe Water Shortage Hits Mohadi Town: मोहाडी नगरपंचायत क्षेत्रात सूरनदी कोरडी पडल्यामुळे नळयोजना चार दिवस ठप्प; नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

मोहाडी: पूर्णपणे आटलेल्या सूरनदीच्या पात्रामुळे मोहाडी नगरपंचायत क्षेत्रात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. नगरपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरात पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार माजला असून, गेल्या चार दिवसांपासून नळयोजना बंद असल्याने नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com