

Nagpur
esakal
नागपूर: भारताची खरी ओळख आर्थिक किंवा सामरिक महासत्ता म्हणून नव्हे, तर जगाला धर्म, अध्यात्म आणि मानवतेचा मार्ग दाखविणारा देश अशी आहे. विकसित आणि समृद्ध भारत निश्चित उभा राहील, भारताने विश्वाला अध्यात्माचा मार्ग दाखवावा, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.