Nagpur News: मोरभवन स्थानकात जीव कासावीस;रणरणत्या उन्हात बसची प्रतीक्षा; अपुऱ्या सुविधांनी मनपा प्रशासनावर संताप

Severe Heat Hits Morbhavan Bus Stop: मोरभवन बस स्थानकात प्रवाशांचे हाल; ४५ अंश तापमानात बसची प्रतीक्षा, अपुऱ्या निवारे व पाण्याच्या सुविधांमुळे महापालिकेवर नाराजी. प्रवाशांची गोंधळातली स्थिती.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: वेळ दुपारी ३ वाजताची. प्रस्तावित मोरभवन टर्मिनलमध्ये एका झाडाखाली प्रवासी बसच्या प्रतीक्षेत होते. उन्हापासून बचावासाठी कुणाच्या चेहऱ्यावर तर कुणाच्या डोक्यावर कापड होता. शहराचे तापमान ४५ अंशावर पोहोचले असतानाही प्रवाशांना नाईलाजाने उन्हात बसची वाट पहावी लागत असून वृद्ध, लहान मुले आणि महिला प्रवाशांचे हाल होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com