
सावनेर : आमदार डॉ.आशिष देशमुख यांनी गुरुवारी(ता.१३) रोजी केंद्रीय कोळसा मंत्री श्री जी किशन रेड्डी यांची डब्ल्यूसीएल गेस्ट हाऊस नागपूर येथे भेट घेतली.या भेटीत त्यांनी कोठोडी येथे १० फेब्रुवारीपासून डब्लूसीएलच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल सविस्तर चर्चा केली.