Mudhoji Raje Bhosale: भोसले घराण्याचे वंशज मुधोजी राजे म्हणतात, मराठा समाजाला ओबीसीतून नको; वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्यावे
Maratha Reservation: भोसले घराण्याचे वंशज मुधोजी राजे भोसले यांनी मराठा समाजाला ओबीसीतून नोंदणी न करता स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण देण्याची भूमिका मांडली. न्यायालयात टिकणारे आरक्षण आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
नागपूर : मराठा समाजाला ओबीसीतून नको तर वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण दिले जावे, अशी भूमिका भोसले घराण्याचे वंशज मुधोजी राजे भोसले यांनी आज येथे माध्यमांसोबत बोलताना मांडली.