

Mukutban Gadchandur Railway
esakal
नागपूर : दक्षिण मध्य रेल्वेअंतर्गत मुकुटबन ते गडचांदूर दरम्यान ३८.२१ किलोमीटरच्या नवीन रेल्वे मार्गाला भारतीय रेल्वेने मंजुरी दिली आहे. ४९३ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दळणवळण अधिक वेगाने होणार आहे.