Nagpur Bike Accident : दुचाकी अपघातात एक ठार; शेंबा येथील साक्षगंधावरून येत होते परत
One Killed in Bike Accident : शेंबा येथे साक्षगंध आटोपून परत जाताना आडविहीर फाट्याजवळ दुचाकी अपघातात मुंबई पोलिस दलातील गणेश डोंगरदिवे यांचा मृत्यू, तर फारुख खान गंभीर जखमी झाले.
Nagpur: One Dead in Bike Accident Near Shembaesakal
मोताळा : साक्षगंधाचा कार्यक्रम आटोपून परत जाताना दुचाकी अपघातात एक जण ठार तर, एक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. १७) दुपारी तीन वाजताच्या सुमारास आडविहीर फाट्यानजीक घडली.