archana dehankar and vinayak dehankar
sakal
नागपूर - नागपूर शहराच्या माजी महापौर आणि भाजप पदाधिकारी अर्चना डेहनकर आणि त्यांचे पती विनायक डेहनकर यांनी आमच्यापैकी एकाला उमेदवारी द्यावी, यासाठी पक्षाकडे मागणी केली होती. मात्र भाजपने दोघांचीही विनंती फेटाळून लावली. नाराज झालेल्या विनायक डेहनकर यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे अडचणीत आलेल्या माजी महापौर माहेरी निघून गेल्या आहेत.