
नागपूर : महाविकास आघाडीत प्रचंड वाद आहेत. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीसुद्धा त्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला होती. ते एकत्र पत्रपरिषद घेऊ शकले असते. यावेळी ते एकत्र दिसले नाहीत. त्यांच्यातच समन्वय नाही आणि विरोधी पक्षनेता निवडण्याची मागणी करीत आहेत. ते आपसातच भांडत असल्याची टीका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी येथे माध्यमांशी बोलताना केली.