Nagpur Loan Fraud: कर्जाचे आमिष दाखवून ; ५४ लाखांच्या फसवणुकीत; तिघांना शिक्षा

Loan Fraud Case in Nagpur : १८ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून ५४ लाख रुपये उकळल्याप्रकरणी सहकारी संस्थेच्या अध्यक्षासह पत्नी आणि बहिणीला एमपीआयडी विशेष न्यायालयाने दोषी ठरवले. तिघांना प्रत्येकी सहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
 Three office-bearers of a cooperative society were sentenced in a ₹54 lakh loan fraud case by a special court in Nagpur.

Three office-bearers of a cooperative society were sentenced in a ₹54 lakh loan fraud case by a special court in Nagpur.

esakal

Updated on: 

नागपूर : मोठे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ५४ लाख रुपये उकळले. पण, प्रत्यक्षात कोणतेही कर्ज मिळवून दिले नाही. या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात ‘भारतीय अपंग को-ऑपरेटिव्ह सोसायटी’च्या पदाधिकाऱ्यांना एमपीआयडी विशेष न्यायालयाने दोषी ठरवीत प्रत्येकी सहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

Loading content, please wait...