Nagpur River Accident: नदीत बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू; सात मित्र बचावले; पोहण्याचा मोह जिवावर बेतला

17-Year-Old Student Drowns in River Near Adaka: कामठीजवळील आडका गावातील ढोऱ्यापोऱ्या नदीत पोहण्यासाठी गेलेल्या आठ मित्रांपैकी १७ वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
Nagpur  River Accident

Nagpur River Accident

esakal

Updated on

कामठी: आडका गावाजवळील ढोऱ्यापोऱ्या नदीत पोहण्यासाठी गेलेल्या आठ मित्रांपैकी एका १७ वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर सात मित्र बचावले. ही घटना शनिवारी (ता. २५) सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com