Nagpur News: नागपूरच्या आकाशात उमटणार शौर्याची छबी ;‘एअर फेस्ट २०२६’ पूर्वसंध्येला वायुदल पथकांची भावना; आजपासून दोन दिवस विमानांचे प्रात्यक्षिक

Air Force Air Show : नागपूरच्या वायुसेनानगरात आजपासून दोन दिवस ‘एअर फेस्ट २०२६’चा थरार; सूर्यकिरण, सारंग, सुखोई विमानांसह पॅराशूट प्रात्यक्षिके आणि स्पेशल फोर्सेसचे ऑपरेशन पाहण्याची संधी.
Indian Air Force Teams Rehearse Aerial Displays Ahead of Air Fest 2026 in Nagpur

Indian Air Force Teams Rehearse Aerial Displays Ahead of Air Fest 2026 in Nagpur

esakal

Updated on: 

नागपूर : शहराचे आकाश सध्या स्वच्छ निळेशार आहे. अशा वातावरणामध्ये प्रेक्षकांना हेलिकॉप्टर आणि विमानाच्या माध्यमातून प्रात्यक्षिके दाखविण्यासाठी आम्ही नेहमीच उत्साही असतो. नागरिकांची मिळणारी दाद आमच्या पथकासाठी रोमांच उभा करणारी असते. सादरीकरणानंतर आम्हाला प्रेक्षकांनी काढलेली आमची अनेक छायाचित्रे पाहायला मिळत असतात. त्यामुळे नागपूरच्या या निळ्या आकाशामध्ये आमची छबी पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, अशी भावना भारतीय वायुसेनेच्या पथकांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...