Nagpur Air Hostess Love Affair Dispute : एअर होस्टेसचं डॉक्टरशी प्रेमसंबंध, लग्नही करणार होती; पण एका कॉलनंतर उचललं टोकाचं पाऊल

Air Hostess Case in Nagpur - What Happened? नागपूरमध्ये प्रेमसंबंधातील वादातून २८ वर्षीय एअर होस्टेसने आत्महत्या केली. फोनवरून प्रियकरासोबत वाद झाल्यानंतर तिने टोकाचा निर्णय घेतला.
Air Hostess Case in Nagpur

Air Hostess Case in Nagpur

esakal

Updated on

नागपूर : प्रेमसंबंधातील वादातून २८ वर्षीय एअर होस्टेसने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लकडगंज हद्दीत शुक्रवारी (ता. ३) उघडकीस (Nagpur Air Hostess Case) आली. आत्महत्येपूर्वी तिने प्रियकराला फोन केला, बोलतानाच त्यांच्यात वाद उफाळून आल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com