Nagpur News: एअर होस्टेसने जीवन संपवले; प्रेमसंबंधातील वादातून उचलले टोकाचे पाऊल

Air Hostess Commits Suicide in Nagpur: नागपूर लकडगंज हद्दीत २८ वर्षीय एअर होस्टेस गायत्रीने प्रेमसंबंधातील वादानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत युवतीने आत्महत्येपूर्वी प्रियकराला फोन केला आणि बोलताना वाद झाला.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: प्रेमसंबंधातील वादातून २८ वर्षीय एअर होस्टेसने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लकडगंज हद्दीत शुक्रवारी (ता. ३) उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी तिने प्रियकराला फोन केला, बोलतानाच त्यांच्यात वाद उफाळून आल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com