

Nagpur News
esakal
नागपूर: एकेकाळी देशातील दुसऱ्या क्रमांकाचे हरित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरच्या हवेची गुणवत्ता आता चिंताजनक पातळीवर घसरली आहे. वाहनांमधून निघणारे घातक वायू आणि वाढते धूलिकण यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर तसेच वातावरणावर परिणाम होत असून पिकांचेही नुकसान होत आहे.