Nagpur Crime: दारूभट्टीत झालेल्या वादातून खून; राजकमल चौकातील घटना, दोन अल्पवयीनांसह सहा जण ताब्यात

Violent Dispute at Ajni Liquor Shop: दारूभट्टीत दारुड्यांमध्ये वाद झाला. यादरम्यान आरोपींनी दगडांनी ठेचून एकाचा खून केला. ही थरारक घटना शनिवारी रात्री अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजकमल चौकात घडली.
Nagpur Crime

Nagpur Crime

sakal

Updated on

नागपूर : दारूभट्टीत दारुड्यांमध्ये वाद झाला. यादरम्यान आरोपींनी दगडांनी ठेचून एकाचा खून केला. ही थरारक घटना शनिवारी रात्री अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजकमल चौकात घडली. विशाल बळवंतराव बनसोड (वय ३२, रा. चौधरी मोहल्ला, मानवता शाळेजवळ) असे मृताचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com