Nagpur Crime News: भाजीविक्रेत्या युवकाचा सिनेस्टाईल खून ; जादूमहल चौकातील रस्त्यावर रंगला थरार ; अकरा अल्पवयीन आरोपी ताब्यात

Incident at Jadoomahal Chowk over Old Money Dispute: अजनी भागातील जादूमहल चौकात पैशाच्या वादातून २२ वर्षीय भाजीविक्रेत्याचा धारदार शस्त्राने खून; ११ अल्पवयीन आरोपी ताब्यात घेतले, पोलिस तपास सुरू.
Nagpur Crime News

Nagpur Crime News

esakal

Updated on

नागपूर: पैशाच्या जुन्या भांडणातून अजनी भागातील जादूमहल चौकात बारा ते पंधरा अल्पवयीन आरोपींनी सागर गिरीधर सलामे ( वय २२, रा. सोनझरी, सक्करदरा ) या भाजीविक्रेत्या युवकाचा धारदार शस्त्राने खून केला. ही घटना रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी अजनी पोलिसांनी अकरा अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com