Nagpur News: लग्नसराई आणि मुहूर्तामुळे सराफा बाजारात चैतन्य; महागाईतही अक्षय तृतीयेला खरेदीसाठी नागरिकांनी केली गर्दी

Wedding Season Boosts Jewelry Market Activity: नागपूरमधील सराफा बाजारात अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सोने आणि चांदी खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी; लग्नसराई आणि आधुनिक गुंतवणूक पर्यायांचा वाढता कल.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: जागतिक बाजारपेठेतील सोन्याच्या वाढत्या दरांचे सावट असताना अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने आणि चांदी खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. जिल्ह्यात रविवारी एका दिवसात १५० कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे. वाढत्या किमतींच्या काळातही ही उलाढाल बाजारपेठेची मजबुती दर्शविणारी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com