

Washim News
esakal
वाडी: नागपूर-अमरावती महामार्ग वर गुरुवारी (ता. ९) दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास चालत्या ट्रकमधून रासायनिक वेल्डिंग पुट्टी रस्त्यावर सांडल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. या घटनेत अनेक वाहनचालक घसरून पडले, तर पुट्टीची पावडर डोळ्यात गेल्याने काहींना दुखापत झाली. परिणामी परिसरात काही काळ खळबळ उडाली.