Nagpur Amravati Highway Accident: नागपूर-अमरावती महामार्गावर; दुचाकी झाडावर आदळून दोघांचा मृत्यू

Nagpur Accident: नागपूर-अमरावती महामार्गावर दुचाकी झाडाला धडकून दोन जणांचा मृत्यू, अपघातात जखमींवर तातडीने उपचार सुरू. स्थानीय नागरिकांच्या मदतीने बचावकार्य पार पाडले, पोलिस तपास सुरू आहे.
Nagpur Amravati Highway Accident

Nagpur Amravati Highway Accident

sakal

Updated on

बाजारगाव : नागपूर-अमरावती महामार्गावरील चाकडोह शिवारात भरधाव दुचाकी झाडावर आदळून भीषण अपघात झाल्याची घटना शुक्रवारी (ता. २०) घडली. या अपघातात अमरावती येथील जनार्दन गोंडुजी मोरे (वय ७७, रा. अंबाडा कंडारी, अमरावती) यांचा जागीच मृत्यू झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com