

Nagpur
sakal
नागपूर : ‘अपूर्व विज्ञान मेळा’ हे अभियान भविष्यातही सुरूच राहील, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. विज्ञानाभिमुख कार्य करण्यासाठी याच धर्तीवर एका संस्थेची स्थापना करण्यात येणार असून, त्यासाठी ६० कोटी रुपयांची तरतूद करण्याचा मानस बोलून दाखविला. गडकरी यांना विविध प्रयोगांची माहिती जाणून घेताना बघून विद्यार्थी आनंदी झाले.