Nagpur Ring Road : महिनाभरातच उखडला डांबरी रस्ता!; अवस्थीनगर ते मानकापूर रिंगरोडवर पुन्हा पडले खड्डे, वाहनधारक त्रस्त

Potholes Reappear on Awasthi Nagar-Mankapur Ring Road : अवस्थीनगर ते मानकापूर रिंग रोडवरील खड्डे डांबर टाकून बुजविल्यानंतर अवघ्या एक-दीड महिन्यात पुन्हा उखडले.
Nagpur Ring Road

Nagpur Ring Road

esakal

Updated on

नागपूर : जुलै महिन्यात बरसलेल्या धुवाधार पावसानंतर प्रशासनाने अवस्थीनगर ते मानकापूर रिंग रोडवरील खड्डे डांबर टाकून बुजविले. मात्र काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने एक-दीड महिन्यातच पुन्हा खड्डे उघडे पडले. या जीवघेण्या खड्ड्यातून वाहने काढताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com